ODI World Cup Best 11

CWC 2023: लीग स्टेज गाजवलेल्या धुरंधरांची बेस्ट 11, भारताची चौकडी सामील

नोव्हेंबर 13, 2023

रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना खेळला गेला. या सामन्यात भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात....