Ollie Whitehouse 6 wickets

Stumps

W,W,W,W,W,W : ‘या’ गोलंदाजाने 6 चेंडूत घेतल्या सलग 6 विकेट्स, एकाच षटकात डबल हॅट्रिक घेऊन रचला इतिहास

जून 17, 2023

क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे दिवसा-दिवसाला अनेक विक्रम रचले जातात आणि मोडलेही जातात. कधी फलंदाज, कधी गोलंदाज, तर कधी चक्क क्षेत्ररक्षकही विक्रमांचे मनोरे रचतात.....