On This Day Mumbai Indians Won IPl
धोनीची एक चूक नडली आणि मुंबई झाली आयपीएल चॅंम्पियन
२६ मे २०१३. हा तोच दिवस, ज्या दिवशी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. आजपासून ७ वर्षांपुर्वी....





