One-Day International series

१७ वर्षीय मुंबईकर खेळाडूची झाली भारतीय संघात निवड

जानेवारी 10, 2018

जेमिमा रोड्रिगेज या १७ वर्षीय मुंबईकर क्रिकेटपटूची आज भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने आज महिलांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघाची निवड केली आहे. यात....