Only 13 Years Old Girls Created History In Tokyo Olympics

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या १३ व्या वर्षी ‘या’ मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास

ऑलिंपिक्सच्या महाकुंभ मेळ्यात जगभरातील दिग्गज खेळाडू इतिहास रचताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच मंचावर आता दोन मुलींनी खूपच कमी वयात इतिहास रचत सर्वांना आपली ...