Only Indian Captain Who Hits Century In All Forms Of Cricket
भारतीय क्रिकेटचा ‘रेकॉर्डपुरूष’ ठरला हिटमॅन! धोनी-विराटला न जमलेली कामगिरी दाखवली करून
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतक करून खेळत असलेल्या रोहितने दुसऱ्या दिवशी एका बाजूने....






