out of England T20I and ODI series
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का; हा मोठा खेळाडू पडला मर्यादीत षटकांच्या मालिकेतून बाहेर
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 3 जुलै पासून सुरु होणार आहे. पण त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे....





