oval ground honour board

शतक झळकावल्यानंतर ‘हिटमॅन’ रोहितला ओव्हलच्या मैदानावर मिळाला विशेष सन्मान, पाहा फोटो

—
सप्टेंबर 6, 2021

इंग्लंडमध्ये शतक झळकावणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्नं असते. कारण लॉर्ड्स आणि ओव्हल सारख्या मैदानावर शतक झळकावल्यानंतर त्या फालंदाजाचे नाव ऑनर्स बोर्डवर लिहिले जाते. क्रिकेटमध्ये एखाद्या....