overwaters pitch

क्यूरेटरकडून झालेल्या त्या चूकीमुळे सामन्याला झाला तब्बल अडीच तास उशीर

डिसेंबर 23, 2018

रणजी ट्रॉफी स्पर्धेत शनिवारपासून(22 डिसेंबर) सातव्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या फेरीत फिरोजशहा कोटला मैदानावर होणाऱ्या दिल्ली विरुद्ध मध्यप्रदेश सामन्याआधी  बीसीसीआयचे उत्तर विभागातील क्यूरेटर....