Padikkal becomes 2nd RCBian to score a fifty on debut. First was Goswami.

२० वर्षीय देवदत्त पडिक्कलने आयपीएलमध्ये पदार्पणातच केले धमाकेदार विक्रम

आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत ...