PAK vs NZ Test Series
डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक
—
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (6 जानेवारी) अनिर्णित राहिला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मजेशीर प्रसंग चाहत्यांना ...