Pakistan fast bowler shaheen shah afridi
‘माझी प्लेइंग 11मधून अचानक हाकालपट्टी केली…’, भारताविरुद्ध न खेळवल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान
येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या विश्वचषकापूर्वी सराव सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. अशातच पाकिस्तान....






