Pakistan Player Basit Ali
“जग काय मुर्ख आहे…” चॅम्पियन्स ट्राॅफी वादावर माजी पाकिस्तान खेळाडूचे मोठे वक्तव्य!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवरून (ICC Champions Trophy) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव कायम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर खेळवण्याची भारतीय नियामक मंडळाची (BCCI) मागणी....






