pakistan players training
गोळ्या झाडल्या…दगडं उचलले…आर्मीप्रमाणे ट्रेनिंग करूनही आयर्लंडकडून हारले; पाकिस्तानची क्रिकेट टीम सोशल मीडियावर खूप ट्रोल
पाकिस्तानच्या क्रिकेट टीमनं आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी खूप तयारी केली होती. संघानं यासाठी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये चक्क सैन्याचं ट्रेनिंग देखील घेतलं होतं. मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखालील....






