Pakistan Tour Australia
PAK vs AUS । सिडनी कसोटीतून आफ्रिदीची माघार, संघाला मिळणार नवा सलामीवीर, पाहा प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेचा हा शेवटचा सामना 3 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू होईल.....






