Pakistan Tour Of Newzealand
पाकिस्तानच्या अनुभवी खेळाडूमध्ये आढळली कोविडची लक्षणे, न्यूझीलंड दौऱ्यातून पत्ता कट
कोविड-१९ मुळे बंद असलेले क्रिकेटजगत आता काहीसे पूर्वपदावर आले आहे. आधी काही आंतरराष्ट्रीय मालिका झाल्यानंतर कॅरिबियन प्रीमियर लीग व इंडियन प्रीमियर लीग या दोन मोठ्या....





