Pakistan vs Zimbabwe Test Series

बाबर आझमचा ऐतिहासिक कारनामा! ठरला ‘असे’ करणारा पाहिलाच पाकिस्तानी कर्णधार

मे 10, 2021

पाकिस्तानच्या संघाने नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळविला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही सामने जिंकत त्यांनी मालिका आपल्या खिशात घातली. यातील दुसरा....