Pakistani Fast Bowler Naseem Shah

Naseem-Shah

पदार्पणाच्या दिवशीच ‘या’ खेळाडूच्या आईचे झाले होते निधन; म्हणाला, ‘तिला मला खेळताना पाहायचं होतं’

—
डिसेंबर 15, 2022

पाकिस्तानच्या जबरदस्त आणि सर्वात युवा गोलंदाजांमध्ये नसीम शाह याचा समावेश होतो. नसीम शाह याने त्याच्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवली आहे. 19 वर्षीय नसीमकडे शानदार....