Pakistani Journalist Says India Won By Luck

Virat-Kohli-Laugh

भारत नशिबाने जिंकलाय म्हणणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला भारतीय चाहत्यांनी झोडपलं! म्हणाले, ‘टिव्ही कमी फोडा’

—
ऑगस्ट 29, 2022

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (28 ऑगस्ट) भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 गडी राखून विजय नोंदवला. या विजयासह भारताने 2021 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या 10 विकेटने पराभवाचा....