Pakistani players who played ipl

पाकिस्तानमध्ये जन्मलेले ३ क्रिकेटपटू, ज्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्त्व स्विकारल्यानंतर खेळली आयपीएल

मे 14, 2021

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटपटू सहभाग घेत असतात. इतकेच नव्हे तर नेपाळ आणि अफगाणिस्तान....