Pakistan’s tour of Australia
AUS vs PAK: हसन अलीच्या क्षेत्ररक्षणाची चाहत्यानी उडवली खिल्ली, चिडलेल्या क्रिकेटपटूने दिले चोख उत्तर
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. या दौऱ्यावर पाकिस्तानी संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी गमावली. सिडनी....






