Papa Bouba Diop
सेनेगल फुटबॉल संघाचा मिडफिल्डर पापा बौबा डिओपचे ४२व्या वर्षी निधन
सेनेगलचा माजी मिडफिल्डर पापा बौबा डिओप याचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तो ४२ वर्षांचा होता. डिओप २००२ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात....




