Parbhani Businnesman
धक्कादायक! हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू, २ लेकरं झाली पोरकी
क्रिडाविश्वातून सध्या हृदयविकाराच्या झटक्याने क्रिडापटूंचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्रास येताना दिसत आहेत. मैदानावर खेळ सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मोठ्या प्रमाणात क्रिडापटूंचे निधन होत आहे.....






