Pardeep Singh

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टिंगमध्ये धडाका सुरूच, प्रदिप सिंगचे रौप्यपदक

—
एप्रिल 9, 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले. प्रदिप सिंगने १०५ वजनी गटात ३५२ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली.  भारताने या स्पर्धेत आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये ६ सुवर्ण,....