Part of most overseas Test Wins for India
परदेशात कसोटी जिंकून देण्यात ‘या’ सहा खेळाडूंचा नादच खुळा, सचिन आसपासही नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार विजय नोंदवला. हा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. विराट कोहली....





