Payas-Vishwa

क्रोएशिया ज्युनियर कॅडेट ओपनमध्ये पायस-विश्‍वाला कांस्यपदक 

सप्टेंबर 17, 2018

वराझदीन (क्रोएशिया): भारताचे युवा टेबल टेनिस खेळाडू पायस जैन आणि विश्‍वा दिनादयालन जोडीने क्रोएशिया ज्युनियर, कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये मुलांच्या कॅडेट सांघिक गटात कांस्यपदक मिळवले. पायस व....