PBKS Captain

KL-Rahul

वडिलांच्या चुकीमुळे ‘रोहन’चा झाला ‘केएल राहुल’; वाचा भारताच्या या यष्टीरक्षकाच्या आयुष्यातील माहित नसलेले किस्से

कठीण परिस्थितीत संघाला सामना जिंकवून देण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर येणारे नाव म्हणजे केएल राहुल. मग ते आपल्या फलंदाजीने असो किंवा यष्टीरक्षणाने. ...