Peter Such
काय सांगता? शून्यावर बाद होऊनही ‘या’ खेळाडूला प्रेक्षकांनी दिली होती मानवंदना
क्रिकेट इतिहासात डोकावून पाहिले तर अनेक चमकदार आणि दमदार खेळ्या पाहायला मिळतात. अनेक विश्वविक्रमी खेळ्यांव्यतिरिक्त अशा काही खेळ्या आहेत ज्या चाहते वेगळ्याच कारणासाठी विसरू शकणार नाहीत.....






