Phill Salt
IPL 2026: दोन खेळाडूंची खिताबी हॅट्ट्रिक! आरसीबीसह सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत रचला इतिहास
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. 2025 मध्ये पहिल्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर, 2026 मध्येही शानदार कामगिरी करत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावे केली....






