photo shared by jasprit bumrah

सुट्टीवर असलेल्या बुमराह अन् संजनाने लुटला युरो कप सेमीफायनलचा आनंद, पाहा व्हायरल फोटो

जुलै 8, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर....