player of the month nominies for may month
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ: पाकिस्तानच्या हसन अलीसह ‘या’ खेळाडूंना मिळाले नामांकन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)तर्फे दरमहा, क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना ‘प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार दिला जातो. त्याच अंतर्गत....






