points system for ICC World Test Championship 2021-2023
टेस्ट चॅम्पियनशीप २०२१-२३: भारत ‘या’ सहा संघाविरुद्ध करणार दोन हात, पाहा कसे दिले जाणार यंदा गुण
By Akash Jagtap
—
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (१४ जुलै) कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेसाठी असणाऱ्या गुण पद्धतीची आणि वेळापत्रकाची घोषणा केली आहे. काहीदिवसांपूर्वीच पहिल्या-वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम ...