police arrested six men for a robbery attempt

क्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक

ऑक्टोबर 18, 2018

भारतीय क्रिकेटपटू दिपक चहरच्या मानस सरोवर कॉलनी, आग्रा येथील घरी 6 जणांकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. पण दिपकच्या आईने प्रसंगावधान राखल्याने या 6 जणांना....