Polo cricket club

तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत सेंट्रल रेल्वे, साऊथ रेल्वे, इंडियन नेव्ही, वेस्टर्न रेल्वे संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

फेब्रुवारी 20, 2026

ऑलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सेंट्रल रेल्वे(मध्य....