Poona District Football Association (PDFA) League

Asphire-FC

पुणेरी वॉरियर्स, अस्पायर एफसीचे चमकदार विजय

मे 26, 2022

पुणे। पुणेरी वॉरियर्स आणि अस्पायर एफसी यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ४-२ असे विजय मिळवून पीडी एफए लीग फुटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम ठेवली.....