prasidh krishna bouncer

प्रसिद्ध कृष्णाचा घातक बाऊन्सर जोराने लागला फलंदाजाच्या मानेवर अन्… बघा थरारक Video

एप्रिल 12, 2021

रविवारी (११ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामातील अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने....