Prasidh Krishna engagement
WTC फायनलच्या आधी भारतीय वेगवान गोलंदाजाचा साखरपुडा, समोर आला पहिला फोटो
—
भारतीय संघ बुधवारी (7 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये संघाने जबरदस्त कसोटी प्रदर्शन करून अंतिम सामन्यात जागा पक्की ...