Praveen Kumar Story

Praveen-Kumar

बापरे! पन्नास तोळ्याची चैन घालून क्रिकेट खेळणारा प्रवीण त्यादिवशी रिव्हॉल्वर घेऊन जीव द्यायला गेलेला

गळ्यात चांगली जाडसर ५० तोळ्याची सोन्याची चैन. अंगात टीम इंडियाची ब्लू जर्सी. बऱ्यापैकी वाढलेली अन् पांढरी झालेली दाढी. फिल्डरने मिस फिल्ड केल्यावर दोन्ही हात ...