Premier League

एशियन गेम्स: पदक जिंकल्याने त्या खेळाडूला आता मिलिट्रीत काम करावे लागणार नाही

—
सप्टेंबर 2, 2018

दक्षिण कोरिया आणि टोटेनहॅम हॉटस्परचा फुटबॉलपटू सन ह्युंग मिन हा २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करण्यापासून बचावला आहे. त्याच्या सोबतच त्याचे राष्ट्रीय संघसहकारीही यातून वाचले आहेत. इंडोनेशियात सुरू....

प्रीमियर लीग: लीव्हरपूलचा सलग चौथा विजय

—
सप्टेंबर 1, 2018

प्रीमियर लीगमध्ये किंग पॉवर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लीव्हरपूलने लीसेस्टर सिटीचा २-१ने पराभव केला. लीव्हरपूलने या लीगमधील पहिल्यांदाच पहिले चारही सामने जिंकले आहे. यावेळी सॅदियो मॅनेने १०व्या....

प्रीमियर लीग: मॅंचेस्टर युनायटेडचा सलग दुसरा पराभव

—
ऑगस्ट 28, 2018

प्रीमियर लीगमध्ये ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडला टोटेनहॅम हॉटस्परकडून 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला. युनायटेडची ही या लीगमधील सलग दुसरी हार आहे. 1992-93....

प्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय

—
ऑगस्ट 18, 2018

प्रीमियर लीगमध्ये टोटेनहॅम हॉटस्परने फुलहॅमचा ३-१ असा पराभव केला. हॅरी केनने केलेल्या गोलनेच टोटेनहॅमचा विजय पक्का झाला होता. इंग्लंडचा स्ट्रायकर केनने त्याच्या प्रीमियर लीगचा पहिला....

एशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा

—
ऑगस्ट 16, 2018

दक्षिण कोरियाच्या सन ह्युंग मिनने जर एशियन गेम्समध्ये पदक नाही मिळवले तर त्याला दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच त्याला प्रीमियर लीगला ही....

स्टेडियम रिकामे तरी प्रीमियर लीगचे क्लब फायद्यात

—
ऑगस्ट 15, 2018

प्रीमियर लीगच्या सामन्यावेळी स्टेडियम जरी रिकामे असले तरी टीव्हीच्या माध्यमातून क्लब्सना फायदाच होणार आहे. २०१६-१७च्या हंगामात या फुटबॉल क्लब्सने ८.३ बिलीयन पौंड टीव्हीच्या माध्यमातून कमवले....

लीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार

—
ऑगस्ट 14, 2018

इजिप्तचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाह याने वाहतुकीचे नियम तोडल्याचा व्हिडिओ अॉनलाईन व्हायरल झाल्यावर लीव्हरपूलने पोलिसांकडे सलाह विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे तो अडचणीत येण्याची....

प्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का

—
ऑगस्ट 14, 2018

प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टर सिटीने अर्सेनलचा २-० असा पराभव केला. अर्सेनलचा संघ युनाई एम्री या नवीन मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच खेळत होता. एम्री यांच्या आधी अर्सेने वेंगर यांनी....

प्रीमियर लीग: फुटबॉलपटूने तब्बल पाच वर्षानंतर केलेला गोल ठरतोय चर्चेचा विषय

—
ऑगस्ट 12, 2018

प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्परने न्युकॅसल युनायटेडचा २-१ असा पराभव करत तीन गुणांची कमाई केली. टोटेनहॅम  या सामन्याच्या पहिल्याच सत्रात आक्रमक खेळ करत....

प्रीमियर लीग: एनगोलो कांटे आणि हॉर्हीनियोने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीचा विजय

—
ऑगस्ट 12, 2018

इंग्लिश प्रीमियर लीगच्या २७व्या हंगामात आज (११ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात चेल्सीने हडर्सफिल्डचा ३-० असा पराभव केला. यावेळी चेल्सीचा मिडफिल्डर एनगोलो कांटेने ३४व्या मिनिटाला गोल करत....

प्रीमियर लीग: टोटेनहॅमकडून न्युकॅसलचा २-१ने पराभव

—
ऑगस्ट 11, 2018

प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्परने न्युकॅसल युनायटेडचा २-१ असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्याच सत्रात हे तीन गोल झाले. यामध्ये टोटेनहॅमच्या जॅन वेर्टोनघेनने ८व्या....

प्रिमीयर लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेडची विजयी सुरूवात

—
ऑगस्ट 11, 2018

प्रिमीयर लीगच्या पहिल्याच सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडने लेस्टर सिटीचा २-१ असा पराभव करत हंगामाची विजयी सुरूवात केली आहे. फिफा विश्वचषक विजेत्या संघातील पॉल पोग्बाने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला....

ट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव

—
ऑगस्ट 10, 2018

उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त खर्च....

पॉल पोग्बा मॅंचेस्टर युनायटेड सोडून या संघाकडे जाणार

—
ऑगस्ट 8, 2018

विश्वविजेत्या फ्रांसचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बाने बार्सिलोनासाठी मॅंचेस्टर युनायटेड सोडण्याचा पक्का निर्धार केला आहे. २५ वर्षीय, पोग्बाने रशियात झालेल्या फिफाच्या अंतिम सामन्यात गोल केला होता.....

ट्रान्सफर विंडो: इंग्लिश प्रिमीयर लीग आणि ला लीगामध्ये खेळणारे पहिले पाच संभाव्य खेळाडू

—
ऑगस्ट 1, 2018

फिफा विश्वचषक संपल्यावर आता इंग्लिश प्रिमीयर लीग(इपीएल) आणि ला लीगामध्ये क्लबमधील खेळाडूंच्या ट्रान्सफर विंडोला सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षीच्या उन्हाळ्यातील ट्रान्सफर विंडो 17 मे ला सुरू....