Prime Ministers
जेव्हा या देशाचे पंतप्रधानच बनतात वॉटर बॉय!
श्रीलंकेचा संघ(Sri Lanka) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांचा काल(24 ऑक्टोबर) पंतप्रधान एकादश(Prime Ministers XI)विरुद्ध टी20चा सराव सामना पार पडला. या सामन्यात एक अनोखी गोष्ट पहायला....





