Prithvi shaw batting

पृथ्वी शॉने संघातील वरिष्ठ गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, सलामीसाठी दर्शवली दावेदारी

श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १८ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार ...