Prithvi Shaw Meme
इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यांमध्ये अडकला पृथ्वी शॉ, माजी क्रिकेटपटू जाफरने शेअर केलेले ‘ते’ मीम जोरदार व्हायरल
भारताचे दोन क्रिकेट संघ सध्या वेगवेगळ्या दौर्यावर आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एक संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौर्यावर तर, शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक....






