Pro Kabaddi League 2017

हे आहेत प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील ५ सर्वोत्तम रेडर्स !!!

ऑक्टोबर 31, 2017

प्रो कबड्डीचा पाचवा मोसम मागील चारही मोसमापेक्षा मोठा आणि उत्साहाने भरलेला होता. या मोसमात प्रो कबड्डीचे संपूर्ण वेळापत्रकच बदलून गेले होते. या मोसमात नवीन ४....

प्रो कबड्डी: दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये झालेले खास ३ विक्रम

ऑक्टोबर 24, 2017

प्रो कबड्डीमध्ये काल पटणा पायरेट्स आणि हरयाणा स्टीलर्स या संघात दुसरा एलिमिनेटर सामना झाला. हा सामना बऱ्याच करणांनी चर्चेत राहिला. या सामन्यात अनेक विक्रम झाले....

टॉप ५: या पाच खेळाडूंवर असणार प्ले-ऑफमध्ये लक्ष !

ऑक्टोबर 23, 2017

प्रो कबड्डीचा प्रवास साखळी सामने पार करून सुपर प्ले ऑफच्या दिशेने सुरु आहे. साखळी सामन्यात दोन्ही झोनमधून १३२ सामने खेळवले गेले आहेत. या सामन्यांतून प्ले....

मोसमाचा शेवट गोड करण्यात तेलुगू टायटन्स अपयशी, बेंगाल वॉरियर्सविरुद्धचा सामना बरोबरीत

ऑक्टोबर 20, 2017

प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या शेवटच्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघानी तुल्यबळ खेळ दाखवला. दुसऱ्या सत्रात देखील गुणांसाठी....

प्ले ऑफसाठी आम्ही वेगळी प्लॅनिंग करत आहोत – हरयाणाचे प्रशिक्षक रणबीरसिंग

ऑक्टोबर 18, 2017

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटचा लेग पुणे येथे खेळला जात आहे. काल झालेल्या पुणे विरुद्ध हरयाणा यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात पुण्याच्या चार गुणांनी पराभव झाला. हरयाणाने....

रिशांक विक्रम करू शकतो तर मी का नाही? – रोहीत कुमार

ऑक्टोबर 18, 2017

प्रो कबड्डीमध्ये काल पुणे लेगच्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु बुल्सने युपीचा ६४-२४ असा दारुण पराभव केला. सामन्यात हिरो ठरला तो विक्रमवीर रोहीत कुमार. रोहितने या सामन्यात....

हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा झाला विक्रमवीर!!!

सप्टेंबर 26, 2017

प्रो कबड्डीमध्ये परवा झालेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने दिल्ली मुक्कामात दबंग दिल्ली संघाला ४२-२४ असे पराभूत केले. दिल्ली संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग तिसरा पराभव होता.....

प्रो कबड्डी: गुजरात करणार का एकमेव पराभवाची परतफेड?

सप्टेंबर 2, 2017

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंडोर स्टेडियममध्ये आज पहिला सामना गुजरात फॉरचून जायन्टस आणि हरयाणा स्टीलर्स यांच्या होणार आहे. या मोसमात अगोदर दोन वेळेस हे....

अशी कामगिरी करणार सुरेंदर नाडा एकमेव खेळाडू

ऑगस्ट 18, 2017

प्रो – कबड्डीमध्ये यंदा चार नवीन संघ दाखल झाले. त्यातील एक संघ म्हणजे हरयाणा स्टीलर्स. हरयाणा स्टीलर्स संघाचे नेतृत्व सुरिंदर नाडा याच्याकडे आहे. सुरिंदर नाडा....

गुरु-शिष्य आज आमने सामने

ऑगस्ट 18, 2017

प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा म्हटले की अनुप कुमार हे समीकरण बनले आहे. मागील मोसमापर्यंत या समीकरणात रिशांक देवाडीगा देखील मुख्य घटक होता. प्रो कबड्डीचे पहिले....

पार्थिव पटेल म्हणतो प्रो कबड्डी लई भारी !

ऑगस्ट 14, 2017

भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेलने काल प्रो कबडीमधील सामन्यांना हजेरी लावली होती. घरेलू संघ गुजरात फॉरचून जायन्टस संघाला पाठींबा देण्यासाठी पार्थिव मैदानात आला होता. काल....

रीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम

ऑगस्ट 12, 2017

प्रो कबड्डी मधील पहिल्या चार मोसमात यु मुंबाचा महत्वाचा रेडर रिशांक देवाडिगा या मोसमामध्ये यु.पी.योद्धा संघाचा खेळाडू आहे. रिशांक यु मुंबाचा नियमित खेळाडू होता जेव्हा....

दीपक निवास हुड्डा दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान

ऑगस्ट 8, 2017

प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमामध्ये पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक निवास हुड्डाने चांगली कामगिरी केली आहे. त्याला उत्तम संघ मिळाला असला तरी संघ बांधणीमध्ये आणि खेळाडूंच्या....

मंजीत चिल्लरच्या नावे होणार मोठा विक्रम

ऑगस्ट 8, 2017

प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी डिफेंडर आणि या मोसमामध्ये जयपूर पिंक पँथर्स संघाचा कर्णधार मंजीत चिल्लर याच्या नावावर डिफेन्समधील एक मोठा विक्रम होणार आहे. पहिल्या आणि....

रेडींगच्या जोरावर बेंगाल वॉरियर्स विजयी

ऑगस्ट 7, 2017

प्रो कबड्डीमध्ये काल एकतर्फी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगाल वॉरियर्स संघाने यु.पी. योद्धा संघाचा ४०-२० असा पराभव केला. या सामन्यात बेंगाल वॉरियस संघाकडून सर्व खेळाडूंनी उत्तम....

Next