Pujara Injured
बिग ब्रेकिंग! चेतेश्वर पुजारा दुखापतीमुळे पहिल्या डावातून बाहेर, ‘हा’ खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर
भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस असून भारताने पहिल्या डावात इंग्लंडपुढे ३३०....





