Pune Army Stadium
‘गोल्डन बॉय’ नीरजला मिळाली सर्वात मोठी भेट! पुण्यातील ‘या’ स्टेडियमला दिले जाणार त्याचे नाव
भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भालाफेक खेळात देशाची मान उंचावली आहे. तब्बल ८७.५८ मीटर अंतरावर थ्रो फेकत त्याने सुवर्ण पदक निश्चित....






