Puneri Bappa vs Eagle Nashik Titans
नाद करा पण पुण्याचा कुठं! एलिमिनेटर सामन्यात ‘बाप्पा’चा दणदणीत विजय, अद्वयमुळे ‘क्वालिफायर 2’मध्ये एन्ट्री
मंगळवारी (दि. 27 जून) महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघात पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच....






