Questions About Virat Kohli’s Form
विराटच्या फॉर्मवरील ‘तो’ प्रश्न अन् कर्णधार रोहितचा संताप; म्हणाला, ‘आधीही सांगितलंय…’
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा....






