quickest batsman to 1000 T20I runs

मलानचा विश्वविक्रम! ६५ वी धाव घेताच कोहली, बाबर आझमला टाकले मागे

मार्च 20, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाचवा टी२० सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना....