Quinton de Kock takes a ‘mental health’ break
वयाच्या २८ व्या वर्षीच क्विंटॉन डीकॉकने घेतला मेंटल ब्रेक, ‘या’ टी२० स्पर्धेला मुकणार
पुढील काही महिन्यात इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसू शकतो. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज....






