R Ashwin on IPL 2026
IPL 2026 पूर्वी अश्विनचा मोठा दावा; प्लेऑफ तर दूरच, हा संघ ‘टॉप-6’ मध्येही नसेल! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होत असून सर्व 10 संघ तयारीला लागले आहेत. हंगामातील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू....






